Breaking News

1/breakingnews/recent

१ नोव्हेंबर Good Morning सह्याद्री

No comments

         News24सह्याद्री -  कोरोना लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन देणे हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही!...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. कोरोना लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन देणे हे निवडणूक आचारसंहिते उल्लंघन नाही 

2. कमलनाथ जी.. होय, आहे मी कुत्रा, - ज्योतिरादित्य सिंधिया

3. राज्यात आरक्षणावरुन ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवला जातोय का?

4. ऊसदराचा निर्णय आता राज्यांकडे

5. 12 वर्षांपासून रखडलेला कळवा रेल्वे ब्रिज अखेर मार्चमध्ये सुरु होणार

6. समीत ठक्करला पुन्हा पोलीस कोठडी 

7. अकरावी प्रवेशपूर्वीच अकरावीच्या ऑनलाईन वर्गाला सुरुवात

8. भाजपाला शेतकऱ्यांची अॅलर्जी, विश्वजीत कदमांचा सणसणीत टोला

9. बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांचे निधन

10. शिवसेनेत नाराजी, सेनेतले सैनिक गेले कुठे?



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *