जिल्ह्याची खबरबात - कोरोनाचे संकट आणखी आठ महिने राहील ?
News24सह्याद्री - कोरोनाचे संकट आणखी आठ महिने राहील ?..पहा जिल्ह्याची खबरबात
1. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात दिवाळीच्या आधीच फटाक्यांची आतषबाजी सुरू
2. आ. निलेश लंके यांनी घेतली वनकुटे येथील हनुमाननगर वस्ती दत्तक
3. श्रीगोंदा तालुक्यात गुटख्यानंतर आता अवैध दारू विक्री व्यवसायाचा सुळसुळाट
4. राहुरीच्या पूर्वभागात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ऊस तोडणीला अडथळा
5. दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून केली चोरी
6. कोरोनाचे संकट आणखी आठ महिने राहील ?
7. शेवगाव शहरात भटक्या जनावरांचा वावर वाढला
8. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या सदस्यत्वासाठी सत्यजीत तांबे यांचं नाव ?
9. वाळू माफियांना मोका लावणार - डीवायएसपी जाधव
10. जनतेतून सरपंचाची निवड रद्द करणे लोकशाहीचा अपमान
11. स्वामी समर्थ शाळेचा विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम, 'शिक्षक आपल्या दारी'
No comments
Post a Comment