Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - कुंभार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ;मातीच्या पणत्या कोणी विकत घेईना!

No comments

        News24सह्याद्री  - कुंभार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ;मातीच्या पणत्या कोणी विकत घेईना!...पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये



अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण युवून ठेपलाय आहे. त्यामुळे नगर शहरातील बाजार पेठा फुलायला, व खुलायला सुरवात झाली आहे.  बाजारामध्ये आकर्षक, दिवे,पणत्या, आकाशकंदील यांसह दिवाळीसाठी लागणारे सगळ्याच वस्तू दाखल झाल्यात, त्यामुळे व्यावसायिक ,उत्पादक यांसह ग्राहक जोमाने दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. अश्यातच आपल्याला हव्या असणाऱ्या मातीच्या पणत्या, बोळके घडवणारा कुंभार व्यवसायिकही जोमाने आपल्या कामाला लागलेत. 

मात्र मातीच्या पणत्यांची जागा इलेकट्रोनिक दिव्यांनी घ्यायला सुरवात केल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.  नागरिकांचा कलही इलेकट्रोनिक पणत्या खरेदीकडे जास्त दिसत आहे. तंत्रज्ञान प्रगती करती खर, पण मातीच्या पणतीचा सुख इलेकट्रोनिक दिव्यात नाही . त्यामुळे कुंभाराने हाताने घडवलेली मातीची एक तरी पणती आपल्या दारी लावाच व आपल्यासह इतरांचीही दिवाळी प्रकाशमान होईल. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *