Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - व्यवसायिकांची दिवाळी होणार गोड

No comments

   News24सह्याद्री -   


लॉकडाउन टप्या टप्या ने शिथिल होत चालले असून मात्र मागील महिन्या पर्यंत स्थानिक व्यपारायना आपली व्यावसायिक दुकाने उघडण्यास सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत निरबंध घालण्यात आले होते मात्र आता ही आत प्रशासना कडून शिथिल करण्यात अली असून आता सर्व व्यावसायिकांना आपली दुकाने २४ तास सुरु ठेवण्याची  अनुमती दिल्याने दिवाळीच्या पार्शवभूमीवर प्रशासनाने व्यवसायिकांना दिलेली हि दिवाळी भेटच आहे . 

मात्र सोशल डिस्टन्स , मास्कचा वापर आणि सायनेटायझर वापरणे बंधनकारक असून असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित यांनी दिले आहेत दुकानांना जरी २४ तास परवानगी दिली असली तरी सभा .संमेलने. धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम आणि  सभा, जलतरण तलाव, सिनेमा गृह, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *