10 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - पाच हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी ताब्यात...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. पाच हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी ताब्यात
2. संग्रहित महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे राहणार - महसूलमंत्री थोरात
3. पारनेर वनविभागाचे तीन लाचखोर' लाच घेताना रंगेहात पकडले
4. जामखेड पंचायत समिती सभापतिपदी मोरे की सुरवसे?
5. अडत्यांना डावलून लिलाव करताच सोयाबीनला मिळाला भाव
6. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण
7.वंचित नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवून देवू - आ. आशुतोष काळे
8. चालू गळीत हंगामातील उसाला जास्तीत जास्त बाजारभाव देणार- मा. आ. राहुल जगताप
9. पालिकेतील ६० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
10. शिवसेना पक्ष सभासद नोंदणी प्रकियेला सुरवात
No comments
Post a Comment