19 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - भारत, श्रीलंकेच्या नौदलाचा युद्धसराव.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ७५ लाखांचा टप्पा
2. भारत, श्रीलंकेच्या नौदलाचा युद्धसराव
3. पुन्हा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी
4. आसाम-मिझोराम सीमाभागात दोन गटांमध्ये हिंसाचार
5. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी
6. मुख्यमंत्री सोलापुरात दाखल, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी
7. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही-शरद पवार
8. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा 'बहिर्जी नाईक' पुरस्काराने सन्मान
9. एसटीच्या 18 हजार गाड्यांना 'व्हीटीएस'
10. खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी
No comments
Post a Comment