16 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - शनिवारपर्यंत राज्यावर असणार अस्मानी संकट.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भारतात रुग्णसंख्येमध्ये होतीये घट
2. चीनसोबत सीमा वादावरुन झालेल्या चर्चेवर परराष्ट्रमंत्र्यांचं सूचक विधान
3. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया
4. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकनाथ खडसेंना विनंती
5. शनिवारपर्यंत राज्यावर असणार अस्मानी संकट
7. वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न
8. 'मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा
9. वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस
10. नागपुरात आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात
11. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
No comments
Post a Comment