21 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर
2. ड्रॅगनला नमवण्यासाठी मोदी सरकार मास्टरस्ट्रोकच्या तयारीत!
3. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७६ लाखांचा पुढे
4. भारतीय पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट -अजित पवार
5. नवाज शरीफांच्या जावायाला अटक, नंतर सुटका, पाकिस्तानात प्रचंड गदारोळ
6. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल, उस्मानाबादकडे रवाना
7. नंदुरबारमध्ये भीषण अपघात; पाच ठार, ३५ जखमी
8. वर्क फ्रॉम होमचा तणाव सहन होईना, इंजिनिअरची गळफास घेऊन आत्महत्या
9. अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन
10. हैदराबादमध्ये पावसाचा तांडव; मदतीसाठी महेश बाबू सरसावले
No comments
Post a Comment