Breaking News

1/breakingnews/recent

30 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

          News24सह्याद्री -  नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. दहशतवाद्यांच्या रडारवर भाजप, युवा मोर्चाच्या महासचिवासह तिघांची गोळ्या घालून हत्या

2. फ्रान्स हल्ल्याचे मुंबईत पडसाद, रझा अकादमीने मॅक्रॉन यांचे पोस्टर पायदळी तुडवले

3. लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य

4. नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप

5. आज होणारी मराठा आरक्षण परिषद अचानक रद्द

6. उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

7. अखेर कांदा लिलाव सुरू होणार, सणा-सुदीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा

8. 50 टक्के शिक्षकांना कामावर हजर होण्याच्या आदेशाला शिक्षक आमदारांचा विरोध

9. नवी मुंबईत आयकर अधिकाऱ्यावर हल्ला करत लुटलं, बुलडाण्यातील तिघांना अटक

10. नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील सोने तस्करी प्रकरण; एनआयएचा सांगली जिल्ह्यात पुन्हा छापा


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *