3 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - राज्यात सरकारी नोकर भरतीवर बंदी.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. अटल बोगद्याचे मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण
2. हाथरस घटनेची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी - प्रताप सरनाईक
3. राज्यात सरकारी नोकर भरतीवर बंदी
4. लसीबाबाबत सीरम इन्स्टिट्यूटची शरद पवारांना माहिती
5. ज्येष्ठ नाट्य समीक्षक प्रा. पुष्पा भावे यांचे निधन
6. “हाथरस, बलरामपूर प्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? - शिवसेना
7. यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा 'ऑनलाईन'?
8. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन
9. चेन्नई सुपरकिंग्जची झुंज अपयशी
10. सई लोकूरने शेअर केले साखरपुड्याचे फोटो
No comments
Post a Comment