2 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - ५३ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची करोनावर मात.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. ५३ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची करोनावर मात
2. "ती सरकारी रुग्णवाहिका होती तर तिला नंबर प्लेट का नव्हती?"- आमदार अजय दत्त
3. डोनाल्ड ट्रम्प यांची करोना चाचणी
4. रिष्ठ अधिकाऱ्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाची नोटीस
5. एसटी कर्मचाऱ्यांचा एक महिन्याच्या पगार येत्या गुरुवारपर्यंत होणार
6. मनसेकडून उद्धव ठाकरेंना गांधी जयंतीच्या अनोख्या शुभेच्छा
7. तुमची मुलं काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता का? - अजित पवारांचा प्रश्न
8. हाथरस सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा
9. जालन्याच्या मराठा आरक्षण स्थगितीवरून भारतीय छावा सेनेचे आंदोलन
10. उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाचा अंबड येथे जाहिर निषेध
No comments
Post a Comment