Breaking News

1/breakingnews/recent

12 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री -  दिवाळीनंतरही शाळा सुरू होणे अशक्य – बच्चू कडू... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


  TOP HEADLINES


1. भारत-चीन सीमा संघर्ष;आज लष्कराची बैठक

2. हाथरस प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

3. पानांवरुन ते कशाच पीक आहे हे ओळखल्यास  राजकारण सोडून देऊ  - शिवराजसिंह चौहान

4. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाही - शिवसेना 

5. दिवाळीनंतरही शाळा सुरू होणे अशक्य – बच्चू कडू

6. मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयाचं बक्षिस देऊ - संदीप देशपांडे 
7. बजाज ऑटोपाठोपाठ पार्लेचा निर्णय 

8. नागपुरात काँग्रेसला सुरुंग

9. मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय 

10. कुमार सानूच्या मुलाने व्यक्त केली खंत

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *