1 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - आजपासून डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमात बदल... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. हाथरसनंतर बलरामपूरमध्येही दलित तरूणीसोबत सामूहिक बलात्काराची घटना
2. आजपासून डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमात बदल
3. बाबरी विध्वंस हा पूर्वनियोजित तयारीचा परिणाम - लिब्रहान आयोग
4. अयोध्येत रामभक्त, कारसेवक केवळ भजन करण्यासाठी नक्कीच जमले नव्हते- शिवसेना
5. सुसाईड नोट लिहून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
6. मराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक
7. पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य - जलसंपदामंत्री जयंत पाटील
8. अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा
9. श्रेयस अय्यरला १२ लाखांचा दंड
10. ‘बेल बॉटम’ प्रदर्शनासाठी सज्ज;अक्षयने सांगितली रिलीज डेट
No comments
Post a Comment