9 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

News24सह्याद्री - मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या भाजप आमदाराच्या मामाची गोळ्या घालून हत्या.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. मराठी लेखिका शोभा देशपांडेंचा लढा यशस्वी
2. मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रात आणखी आठ स्पेशल ट्रेन, लांबपल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा
3. कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत 70,496 नवे रुग्ण
4. बंगालच्या खाडीत तयार होईल चक्रीवादळ, 9 ते 11 ऑक्टोबरला मोठ्या पावसाचा अंदाज
5. अश्विनी कुमारांच्या आत्महत्येचा सीबीआयने तपास करावा - शिवसेना
6. सर्वसामान्यांसाठी आता बनतेय ग्रीन रेशन कार्ड
7. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या भाजप आमदाराच्या मामाची गोळ्या घालून हत्या
8. देशात भाषण स्वातंत्र्याचा गैरवापर होतोय! न्यायालयाने सरकारला फटकारले
9. भीमा-कोरेगाव प्रकरणी NIAची मोठी कारवाई, आणखी एकाला अटक
10. महाराष्ट्र बॅंकेची घरपोच सेवा उपलब्ध
No comments
Post a Comment