10 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - खोटी, मानहानी करणारी माहिती देऊ नका! वाहिन्यांसाठी ऍडवायजरी.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कुलगाम भागात भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
2. साखरेनं भरललेल्या ट्रकचे ब्रेक झाले निकामी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातात 1 ठार
3. प्रशासन व जनतेच्या सहकार्यातून करोना संकटावर मात करणे शक्य - अजित पवार
4. हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या डीन पदी मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती
5. मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का, दिग्दर्शक विजय रेड्डी यांचे निधन
6. सीएनजी गॅसच्या दरात घट होणार
7. पावसामुळे थांबलेल्या मुंबईतील रस्त्यांची कामे पुन्हा सुरू होणार
8. खोटी, मानहानी करणारी माहिती देऊ नका! वाहिन्यांसाठी अॅडवायजरी
9. 12 तारखेपासून धावणारे पुणे लोकल
No comments
Post a Comment