16 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षीय चिमुकली ठार...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्ह्यात दुकानांची वेळ आतां रात्री 9 पर्यंत
2. जिल्ह्यात मागील 24 तासात 316 रुग्ण कोरोना बाधित
3. कारखान्यांना 500 कोटींचे कर्ज देणार- बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
4. जिल्ह्यात कांदा सहा हजारांवर
5. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले
6. बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षीय चिमुकली ठार
7. दोन दुकाने फोडून एक लाख 45 हजार 600 रुपयांची चोरी
8. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी
9. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर मंदिरासमोरील बॅरिकेट्स हलवले
10. आणखी किती पिकांची मातेरं झाल्यावर भरपाई मिळणार
No comments
Post a Comment