Breaking News

1/breakingnews/recent

30 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

            News24सह्याद्री - रुग्णालयाच्या नावाखाली ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा महाघोटाळा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. सौदी अरबच्या नोटेवर भारताचा चुकीचा नकाशा; भारताचा कडाडून विरोध

2. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट

3. एक वेळ येईल की मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेकडे नाही; निलेश राणें

4. मुलीच्या लग्नावर ५०५ कोटी खर्च करणारा भारतीय उद्योगपती झाला दिवाळखोर

5. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन

6. रुग्णालयाच्या नावाखाली ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा महाघोटाळा

7. मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणा

8. वसई-विरार महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा

9. उर्मिला मातोंडकरच्या नावावर शिवसेनेकडून पडदा

10. आळंदीत इंद्रायीनीच्या काठावरभजन- किर्तन आंदोलन  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *