23 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सहकार्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला
2. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, दिल्लीतील रुग्णालयात दाखल
3. बॅननंतरही चिनी ऍप्स होत आहेत डाउनलोड
4. देशात 54,366 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 24 तासात 690 जणांचा मृत्यू
5. अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर
6. आदित्य ठाकरे यांनी 'या' दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनीला भारतात येण्याचे दिले आमंत्रण
7. मुंबईत ऐन मध्यरात्री बर्निंग ट्रेनचा थरार; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर
8. 'लक्ष्मी बाँब' विरोधात निदर्शनं करणार हिंदू सेना, सिनेमातून 'लव्ह जिहाद' प्रसारित केल्याचा आरोप
9. संसदीय समितीला बगल दिल्यास अमेझॉनवर होणार कडक कारवाई
10. अखेर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज त्यांच्या सहकार्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.
No comments
Post a Comment