22 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - जगातील 15 सर्वात मोठे जागतिक फंड मॅनेजर भारतात करणार मोठी गुंतवणूक......पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. जगातील 15 सर्वात मोठे जागतिक फंड मॅनेजर भारतात करणार मोठी गुंतवणूक
2. ब्राझीलची नवी लस सुरक्षित असल्याचा दावा
3. हजारो भारतीयांसाठी मोठा झटका, अमेरिकेत एच-1बी बिजनेस व्हिजा न देण्याचा प्रस्ताव
4. कुलभूषण जाधव यांना दिलासा; पाकिस्तान संसदेत शिक्षेच्या समीक्षेसाठीचे विधेयक मंजूर
5. अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
6. मला पक्ष सोडायचा नव्हता, सोडण्यास भाग पाडलं - एकनाथ खडसे
7. केंद्र सरकारने व्हिसावरील बंदी उठविली, पर्यटक वगळता सर्वांना प्रवासाची मुभा
8. खडसेंना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यामागे पवारांची राजकीय गणिते असू शकतात - संजय राऊत
9. रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
10. सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 नराधमांना मरेपर्यंत जन्मठेप, बीड कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
No comments
Post a Comment