21 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - शाळा बंद असून देखील इतर शुल्क पालकांच्या माथी!..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. केंद्र शासनाकडून फौजदारी कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू
2. पंतप्रधान मोदी, दलाई लामा यांच्यावर चीनची हेरगिरी; चौकशीतून मोठा खुलासा
3. लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांना आणखी एक दिलासा, रेल्वे पासबद्दल मोठा निर्णय
4. शिक्षकांना मोदी सरकारचे दिवाळी गिफ्ट; यापुढे एकदाच द्यावी लागणार टीईटी परिक्षा
5. दीपक मारटकर हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेश
6. खंडाळ्याजवऴ बस उलटून भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू 17 जखमी
7. जगातील महालसीकरणासाठी युनिसेफ होतेय सज्ज!
8. शेतकऱ्यांना तात्काळ मदतीच्या मागणीसाठी वाघोलीत रास्ता रोकोआंदोलन
9. अकोले शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई
10. शाळा बंद असून देखील इतर शुल्क पालकांच्या माथी!
No comments
Post a Comment