20 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - अशी भाषा चालणार नाही, 'आयटम' वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. मोदी सरकारकडून 10 हजार कोटींची आयुष्मान सहकार योजना लाँच
2. देश सोडून लंडनला रवाना झाली पी.व्ही. सिंधू
3. 'अशी भाषा चालणार नाही', 'आयटम' वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं
4. तैवानवर हल्ल्याची चीनची तयारी? हायपरसोनिक मिसाईल तैनात
5. एकनाथ खडसे 22 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6. कमलनाथ यांनी 'त्या' वक्तव्यावर मागितली माफी
7. पुण्यातील गुंडांच्या प्रतापामुळे पोलीस आयुक्त संतापले
8. जयंत पाटलांनी फडणवीसांना बजावले, दिली कोल्हापूरच्या महापुराची आठवण
9. शेतकऱ्यांंना आज मदत न झाल्यास, उद्या तोंड दाखवायला जागा राहणार नाही - संभाजीराजे
10. चालकाला हार्ट अटॅक आल्याने बसचा अपघात, ड्रायव्हरच्या प्रसंगावधनाने प्रवासी सुखरुप!
No comments
Post a Comment