Breaking News

1/breakingnews/recent

2 ऑक्टोबर सहयाद्री सुपरफास्ट

No comments

     News24सह्याद्री - साताऱ्यातील चिमुकल्याच्या अपहरण-हत्येचं कोडं उलगडलं...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ 

2. देशात अराजक माजलं आहे – सुप्रिया सुळे

3. पाकिस्तानी लष्कराला कमकुवत करण्यासाठी नवाज शरीफांना भारताची मदत : इम्रान खान

4. नोटबंदीचा उद्देश अयशस्वी ?;आढळल्या २००० च्या सर्वाधिक बनावट नोटा

5. दानवे, गोरंट्याल यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचा थाळीनाद 

6. राज्याचं महिला आयोग अध्यक्षपद सात महिन्यांपासून रिक्त

7. अकोला जिल्ह्यातल्या शेलू बोंडे येथे मंदिराच्या लाउड स्पिकरवर अभ्यासाचे धडे  

8. परभणीत पुरात वाहत जाणाऱ्याचे प्राण वाचवल्याबद्दल केला सत्कार  

9. साताऱ्यातील चिमुकल्याच्या अपहरण-हत्येचं कोडं उलगडलं

10. सणासुदीच्या दिवसांत २०० विशेष रेल्वे चालवल्या जाणार



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *