19 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - वेळेवर EMI भरलेल्या कर्जदारांना मिळणार मोठा दिलासा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. वेळेवर EMI भरलेल्या कर्जदारांना मिळणार मोठा दिलासा
2. ओला दुष्काळ जाहीर करा, औरंगाबादेत शेतकरी आक्रमक
3. चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना, पाईपलाईन दुरुस्तीवेळी विजेच्या झटक्याने दोघांचा मृत्यू
4. विदर्भातील काश्मीरात धुक्याची चादर, चिखलदरा पर्यटकांनी फुलले
5. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना 'हे' एकमेव काम उरलं आहे : देंवेंद्र फडवणीस यांचा टोला
6. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही ही समस्या, कोरोना काळात संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
7. अमित ठाकरेंना लीलावती रुग्णालयात केले दाखल
8. मुख्यमंत्री बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार
9. टायगर अभी जिंदा है' म्हणत सेनेच्या मंत्र्याने दिले खोतकरांच्या आमदारकीचे संकेत
10. घटनादुरुस्ती ऐवजी 'बदल' हा शब्द निघाला असेल - संभाजीराजे
No comments
Post a Comment