17 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - तुळजापुरात प्रवेशबंदी; आधार कार्डशिवाय प्रवेश नाही, शहरात कडेकोट बंदोबस्त...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. नियोजन करुन पाणी वळवा, गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
2. महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलीवूडच्या पाठीशी - गृहमंत्री अनिल देशमुख
3. तुळजापुरात प्रवेशबंदी; आधार कार्डशिवाय कोणालाही प्रवेश नाही, शहरात कडेकोट बंदोबस्त
4. जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यानं सुरू केला मुंबईचा वीजपुरवठा
5. देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा राज्य सरकारचा डाव, भाजप नेता आक्रमक
6. कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करा, वांद्रे कोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश
7. पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली, नऊ जण जखमी
8. उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच - संजय राऊत
9. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका
10. देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागांचा दौरा करणार
No comments
Post a Comment