15 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - पंढरपुरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे अजित पवारांचे निर्देश....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. भारतात लवकरच दाखल होणार 'राफेल' विमानांची दुसरी तुकडी
2. राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसेव्हिर मिळणार अल्प दरात
3. चंद्रकांत पाटलांची जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याच्या निर्णयावर आगपाखड
4. कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार - सुप्रिया सुळे
5. विठुरायाच्या पंढरीलाही पुराचा वेढा!, सहा हजार नागरिकांचं स्थलांतर होणार
6. पंढरपुरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे अजित पवारांचे निर्देश
7. चंद्रकांत पाटलांची सारवासारव,'मी कुणाचाही बाप काढला नाही'
8. ड्रग्ज प्रकरणात आता विवेक ओबेरॉयच्या घरावरही धाड
9. जेजुरीचा "मर्दानी दसरा" उत्सव यंदा रद्द
No comments
Post a Comment