Breaking News

1/breakingnews/recent

10 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

   News24सह्याद्री - आता योगी आदित्यनाथांची सुरक्षा व्यवस्थाही होणार अधिक कडक....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES


1. मंदिरं खुली करण्यासाठी धार्मिक संघटना पुन्हा मैदानात, लाक्षणिक उपोषणाचा इशारा

2. दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्रे तस्करीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने उधळला डाव

3. महिला अत्याचार रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर

4. पंतप्रधानांच्या सुरक्षेप्रमाणे आता योगी आदित्यनाथांची सुरक्षा व्यवस्थाही होणार अधिक कडक

5. तब्बल 6 महिन्यानंतर ट्रॅकवर धावली मुंबई-पुणेकरांची लाडकी डेक्कन क्वीन

6. खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन

7. IAS सुधाकर शिंदेंच्या मृत्यूने शोककळा, नांदेडमध्ये योग्य उपचार न मिळाल्याचा परिवाराचा आरोप

8. सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी, पडळकरांच्या टीकेचा रोहित पवारांकडून कडेलोट

9. औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा - राज ठाकरे

10. पुढचा आठवडाभर राज्यभरात कमी-जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *