23 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - खडसेंना कॅबिनेट दर्जासाठी आटापिटा...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. खडसेंना कॅबिनेट दर्जासाठी आटापिटा
2. अमृता फडणवीस-प्रियांका चतुर्वेदींचे ट्विटयुद्ध
3. अखेर येत्या रविवारपासून जिम सुरू होणार
4. 'वंचित'चे चिपको आंदोलन यशस्वी, नविन वृक्ष लागवडीशिवाय वृक्षतोड होणार नाही
5. कांद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक
6. पंतप्रधान मोदींचं विरोधकांवर टीकास्त्र
7. म्हणून नाथाभाऊंचं मुख्यमंत्रीपद गेलं असावं - रावसाहेब दानवे
8. क्वारंटाइन असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कामाचा धडाका सुरु
9. क्रीडा संकुलातून तीस वर्षे जुन्या ट्रॉफीज चोरीला
10. नागपुरात हायवेवर धावतोय बिबट्या
No comments
Post a Comment