20 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - रोहित पवारांनी मोदी सरकारला मदतीवरून सुनावलं...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. रोहित पवारांनी मोदी सरकारला मदतीवरून सुनावलं
2. कोरोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच भरवणार
3. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब सरकार आक्रमक
4. तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती
5. दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी; अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी
6. खडसेंच्या नाराजीवर चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया
7. पालकमंत्री अमिताभ बच्चन आहे का? नितेश राणेंनी सरकारी अधिकाऱ्याला झाडलं
8. शेगाव ते पंढरपूर माहामार्गाचे काम निकृष्ठ दर्जीचे सामाजिक कार्यकर्ते यांची कार्यवाहीची मागणी
9. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा
10. अनेकांचे घरकुलाचे स्वप्न धुसर
No comments
Post a Comment