17 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. आशिष शेलारांनी केलं तेजस ठाकरेंचं कौतुक
2. 'माझ्या प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच' - एकनाथ खडसे
3. मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
4. ईडी सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार
5. गरोदर महिलेस रूगणालय गाठण्यासाठी पायी चालावे लागले
6. सात वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न फसला ; आरोपी फरार
7. परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यात पिकाचे नुकसान
8. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
9. ठाकरे सरकारने यशोमती ठाकूर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा
10. शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 50 हजार रुपयेची मदत करा-अखिल भारतीय छावा संघटना
No comments
Post a Comment