1 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - खा. संभाजीराजेंचं मराठी तरुणांना आवाहन...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. खा. संभाजीराजेंचं मराठी तरुणांना आवाहन
2. नोकरदार वर्गाच्या अन्नदात्यांना परवानगी दिल्याने मनसे व्यक्त केला आनंद
3. लोकल,उपहारगृहे सुरु; मंदिरे,शाळा मात्र बंदच
4. आजपासून 5 ते 25 रुपयांची टोल वाढ, मासिक पासही वाढला
5. राज्य सरकारकडून मुंबई बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश
6. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी आजपासून खुला
7. ऊस बिलाचा १०० रुपये प्रती टनाचा हप्ता दिवाळी पुर्वी देणार - समिर पाटील
8. डोमा येथील अंगणवाडी सेविका व त्यांच्या कुटुंबियांवर केला जीवघेणा हल्ला
9. हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन कापणीला सुरवात
10. पुराच्या पाण्यात वाहून जाणारा शेतकरी बालबाल बचावला
No comments
Post a Comment