Breaking News

1/breakingnews/recent

21 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन

No comments

   News24सह्याद्री  - येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु - मुख्यमंत्री...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

                                                            
                                                       

TOP HEADLINES

1. येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु - मुख्यमंत्री

2. मोदींवर टीका करणारं जयंत पाटील यांचं ट्वीट एकनाथ खडसेंकडून रिट्वीट

3. आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या - मनसे

4. प्रवीण दरेकरांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

5. कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका - बच्चू कडू

6. फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

7. आरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी

8. आता सर्वांनाच रेल्वे प्रवासाची मुभा द्या - संदीप देशपांडे

9. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना मदतीचं वचन

10. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *