Breaking News

1/breakingnews/recent

3१ ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन

No comments

       News24सह्याद्री  -  सकल मराठा समाजाचा 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चा....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

                                      

TOP HEADLINES

1. महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीचे चिन्ह, अशोक चव्हाणांचे मोठे विधान

2. सकल मराठा समाजाचा 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चा

3. पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कारच्या घटनेची नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

4. अकरावी प्रवेशपूर्वीच अकरावीच्या ऑनलाईन वर्गाला सुरुवात

5. सर्व सामान्यांच्या रेल्वे प्रवासात राजकारण करू नका, गृहमंत्र्यांचे आवाहन

6. गंगापूर मधील अवैध वाळू वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त

7. बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही - संजय राऊत

8. प्रसंगी कर्ज काढू, पण दिवाळीपूर्वी वेतन देणारच - अनिल परब

9. पंढरपुरात महापुराच्या संकटानंतर पुन्हा कोरोनाचा धोका वाढला

10.गडचिरोलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला बांबूचा पूल



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *