Breaking News

1/breakingnews/recent

11 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री -  धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात सकारात्मक पावले : मुख्यमंत्री ठाकरे....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. सीबीआयने स्विकारली हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाची सूत्रं

2. धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात सकारात्मक पावले उचलणार - मुख्यमंत्री ठाकरे

3. टीआरपी घोटाळ्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच सहा जणांची चौकशी करणार

4. अंबरनाथ मध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या 

5. उल्हासनगरातील दुकाने रात्री10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दया - टीम ओमी कलानी संघटना

6. पिस्टल व जिवंत कडतुस बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद

7. बचत गटातील महिला करणार जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन

8. बस आगार वाहक महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

9. वसमत येथे एकाचा खून

10. गौरक्षणं रोड बनले अतिक्रमण वाल्यांचे माहेरघर

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *