11 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - राज्यात बालविवाहांत वाढ... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ७० लाखांचा टप्पा
2. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात
3. राज्यात बालविवाहांत वाढ
4. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश रमन्ना यांच्यावर मुख्यमंत्री रेड्डींचे गंभीर आरोप
5. हाथरस प्रकरणावरून राहुल गांधींची योगींवर टीका
6. संजय राऊत यांचा गृहमंत्री अमित शहा यांना सल्ला
7. रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ
8. मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही
9. मनसे आणि शिवसेनेत मध्यरात्री गुप्त बैठक
10. हवेतच दोन विमानांची भीषण धडक, 5 जणांचा मृत्यू
No comments
Post a Comment