गोष्ट कायद्याची - वडिलोपार्जित मिळकतीत महिलांचे अधिकार
News24सह्याद्री - आपल्याकडे पुरुषसत्ताक संस्कृतीचा पगडा असल्याने वडिलोपार्जित मिळकत पूर्वी वडिलांनंतर फक्त मुलांनाच मिळायची ,पुढे यात दुरुस्ती करत मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीत अधीकार प्राप्त झाला मात्र तरीही काहीश्या प्रमाणात मुलांकडे झुकत माप देणार्या अन मुलींवर अन्याय करणाऱ्या या कायद्यातील तरतुदी असल्याचे वारंवार कोर्टाच्या निदर्शनात आल्याने , आता या कायद्यात सुधारणा करत मुलींनाही वडिलोपार्जित मिळकतीत सामान महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. हिंदू वारसा कायदा १९५६ ला अस्तित्वात आला , पुढे आजपर्यत या कायद्यात गरजेनुसार काही बदल करण्यात आले ,तर १९५६ ते ऑगस्ट २०२० पर्यंत वडिलोपार्जी मिळकती बाबतचे अधिकार कसे बदलत गेले आणि काय महत्वाचे बदल करत महिलांनाही वडिलोपार्जित मिळकतीत सामान हक्क बहाल केले
No comments
Post a Comment