22 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - हत्तिणीचा खून केल्याप्रकरणी रेल्वे इंजिनाला अटक...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. सलग तिसऱ्या दिवशी देशात ६० हजारांहून कमी रुग्ण
2. कांदा आयातीवरील निर्बंध शिथिल
3. केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस
4. निवडणूक खर्चाच्या मर्यादेचा पुनर्विचार
5. हत्तिणीचा खून केल्याप्रकरणी रेल्वे इंजिनाला अटक
6. देवेंद्र फडणवीस यांचा हिंगोली जिल्हातील औंढानागनाथ तालुक्यात दौरा
7. अकोल्यात 25 लाख रोख रक्कम चोरटयांनीं पळवली
8. गंगापुरात विज पडुन सुमारे एक एकर ऊस जळून दिड लाख रुपयांचे नुकसान
9. तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांच्या प्रकरणाची चौकशी कधी?
10. सोमनपली येतील इंद्रावती नदीत पंधरा प्रवासी वाहून गेले
No comments
Post a Comment