21 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - शोपियां पाठोपाठ पुलवामामध्येही दोन दहशतवाद्यांचा खात्मा...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. टाळेबंदी संपली, तरी विषाणू कायम : पंतप्रधान मोदी यांचा देशवासीयांना इशारा
2. तीन महिन्यांनंतर प्रथमच रुग्णवाढ ५० हजारांहून कमी
3. काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीबाबत भाजप मंत्र्याचे आक्षेपार्ह विधान
4. मक्तेदारीप्रकरणी गूगलविरुद्ध खटला
5. शोपियां पाठोपाठ पुलवामामध्येही दोन दहशतवाद्यांचा खात्मा
6. बुलढान्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे अक्रामक
7. ठाणे जिल्हाधिकारी यांनी केली नुकसानग्रस्त भात पिकांची पाहणी
8. ट्रॅक्टरच्या धडकेत एक वृध्द जागीच ठार
9. प्रभाग क्रमांक १३ मधील नागरी समस्या बिकट,मनसे चे आयुक्तांना निवेदन
10. पालकमंत्री कक्षाच्या स्थापनेवरून राजकारण
No comments
Post a Comment