12 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय दुर्दैवी....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय - देवेंद्र फडणवीस
2. विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
3. कर्मयोगी कारखाना 31 व्या गळीत हंगामात विक्रमी ऊस गाळप करणार - हर्षवर्धन पाटील
4. अकोल्यात १७ ऑक्टोबर पासून मुंबईसाठी बससेवा होणार सुरू
5. भटक्या जमातीमधील समाजबांधवांच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणार - नरेंद्र पाटील
6. अकोल्यात आ. नितेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
7. अवैध विक्रीच्या उद्देशाने कासव पाळल्याबद्दल महिलेस अटक
8. सामाजिक बांधीलकी जपत अकबर लाला मिञ मंडळच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
9. तब्बल 28 वर्षांनंतर आला गेवराईतील विद्रूपा नदीला पूर
10. सहा दुचाकी चोरणारे दोन चोरटे जेरबंद
No comments
Post a Comment