Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - पोलिसांच्या नाकावर टिच्चून मांडओहळ धरणावर पर्यटकांचा नंगानाच

No comments

      News24सह्याद्री पोलिसांच्या नाकावर टिच्चून मांडओहळ धरणावर पर्यटकांचा नंगानाच...पहा जिल्ह्याची खबरबात


TOP HEADLINES


1. पोलिसांच्या नाकावर टिच्चून मांडओहळ धरणावर पर्यटकांचा नंगानाच

2. राहाता शहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ

3. धोत्रे येथे चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीतील आठ जण ताब्यात

4. नगर-सोलापूर मार्गावर 'द बर्निंग ट्रक' चा थरार

5. शेवगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न 

6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी कोपरगाव दोन दिवस कडकडीत बंद  

7. मा. आ. वैभव पिचड यांच्याकडून पोलिसांची कानउघाडणी

8. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी अन्यथा उद्या धरणे आंदोलनाचा इशारा 

9. मंगल कार्यलयात लग्नसोहळ्यासाठी 500 ते 1000 लोकांच्या उपस्थितीस परवानगी दयावी- गोरख कुटे

10. दहा दिवसांपासून कडाडलेले भाज्यांचे भाव पंधरा-वीस दिवस कायम राहणार

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *