जिल्ह्याची खबरबात - विशाल गणपतीचे दर्शन घेऊन नुतन जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामास सुरुवात
News24सह्याद्री - विशाल गणपतीचे दर्शन घेऊन नुतन जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामास सुरुवात..पहा जिल्ह्याची खबरबात
1. विशाल गणेशाचे आशीर्वाद घेतले अन् नवे जिल्हाधिकारी कामाला लागले
2. जिल्ह्यात 95.76 टक्के रुग्ण ठणठणीत
3. लोणी येथील महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा गाईचा बाजार आज पासून सुरू झाला
4. निघोज कुंडावर रिक्षा चालक बेपत्ता; हात पाय धुण्यासाठी गेला आणि बेपत्ता झाला
5. परतीच्या पावसामुळे कर्जतच्या पूर्व भागातील ज्वारीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता
6. दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे - आ. रोहित पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
7. काकडवाडीच्या गौरीने रांगोळीतून साकारली विविध देवींची सुंदर प्रतिकृती
8. गौरी मोरेचे नीट परीक्षेत नेत्रदीपक यश
9. क्रिस्टल हॉस्पिटलच्या वतीने जगदंबादेवी देवस्थानचे सर्व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
10. कृषी विद्यापीठातील लिपिक लाच घेताना रंगेहात पकडला
No comments
Post a Comment