Breaking News

1/breakingnews/recent

11 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्यूज

No comments

    News24सह्याद्री - मोहटा देवस्थानचा नवरात्रोत्सव रद्द...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. अहमदनगर - जिल्ह्यात आज 415 रुग्णांना डिस्चार्ज

2. राहता - उपचारास नकार देणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा

3. पारनेर - सैनिक बँक गैरव्यवहारप्रकरणी अध्यक्षांसह 13 जणांवर गुन्हा दाखल

4. श्रीगोंदा - वडगाव शिंदोडी गावच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा -  आ. पाचपुते

5. श्रीरामपूर - कांदा व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या प्लॉट दिल्याचा आरोप

6. संगमनेर - कष्टाने मिळवलेले अधिकार संपुष्टात येणार - महसूलमंत्री थोरात

7. पाथर्डी - मोहटा देवस्थान चा नवरात्रोत्सव रद्द

8. श्रीरामपूर - गुटखा प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ

9. राहुरी - कांद्याला मिळाला 3300 ते 4000 भाव

10. राहता - विखे कारखाना ऊसतोड मजुरांना विमा संरक्षण देणार - आ. राधाकृष्ण विखे पाटील


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *