Breaking News

1/breakingnews/recent

31 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

     News24सह्याद्री -   वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यातून मोशन कॅमेरे व बोकड गेले चोरीला...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. अहमदनगर - ग्राहकाच्या खात्यातून 40000 परस्पर लंपास

2. पाथर्डी - हात जोडते पण बिबट्याचा बंदोबस्त करा - आ . राजळे

3. संगमनेर - संगमनेर येथे मटका अड्ड्यावर कारवाई

4. अहमदनगर -  कांद्याची आयात व साठेबाजी वर घातलेल्या निर्बंधांमुळे कांद्याचे भाव निम्म्याने घटले  

5. पाथर्डी - वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यातून मोशन कॅमेरे व बोकड गेले चोरीला

6. अहमदनगर -पावसामुळे तब्बल एक लाख 63 हजार 840 हेक्‍टरवरील पिकांचा चुराडा

7. काँग्रेस पक्षाची तालुका कार्यकारिणी जाहीर

8. श्रीरामपूर - नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

9. अकोले - अगस्ती साखर कारखाना देणार कामगारांना बोनस

10. श्रीरामपूर - पालिका आणि ठेकेदारांच्या वादात सार्वजनिक आरोग्य धोक्यात
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *