21 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - श्रीरामपूर जिल्हानिर्मिती साठी थेट अमेरिकेतून हाक...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण झाले कमी
2. वंचित बहुजन आघाडीचा शेवगावात आंदोलनाचा इशारा
3. नुकसानीचे अहवाल तीन दिवसात द्यावेत
4. अकोल्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
5. कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार आंदोलने
6. अखेर तेरा तासानंतर बालविवाहाचा गुन्हा दाखल
7. श्रीरामपूर जिल्हानिर्मिती साठी थेट अमेरिकेतून हाक
8. पावसामुळे झेंडू पिकांचे मोठे नुकसान; उत्पादनात घट
9. चिंबळी कांद्यातून एकाच दिवशी तीन कोटींची उलाढाल
10. पावसाने कपाशीची झाली वाताहत
No comments
Post a Comment