18 ऑक्टोबर गुड मॉर्निंग सह्याद्री
News24सह्याद्री - जिमला दसऱ्याचा मुहूर्त?...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. लस वितरणाबाबत पंतप्रधानांकडून पुन्हा आढावा
2. मुख्यमंत्र्यांचं जिम व्यायसायिकांना आश्वासन
3. शासकीय रुग्णांंलयातील तिन कर्मचाऱ्यांचा राज्यपालांंच्या हस्ते"कोविड योध्दा"म्हणुन सन्मान
4. चोरीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद
5. संजय गांधी निराधार योजनेमध्ये दलालामार्फत हेाणारी लुट थांबविण्यासाठी तहसीलदारांनी उचलले कठोर पाऊल
6. महाराष्ट्राच्या राज्यपालांना बडतर्फ करा; राष्ट्रपतींकडे मुल तालुका शिवसेनेची मागणी
7. हॉटेल मालकाला गंडा घालणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद
8. चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करावी - भाजप
9. गंगापूरमध्ये २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या
No comments
Post a Comment