Breaking News

1/breakingnews/recent

12 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्यूज

No comments

    News24सह्याद्री -  श्रीगोंद्यात पोलिसांनी साडेसात किलो गांजा केला जप्त...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. नगर जिल्ह्याला पावसाने झोडपले 

2. कांद्याच्या वखारी वर वीज कोसळून कांद्याचे नुकसान

3. रोजगारातून महिलांचे सक्षमीकरण करणार :- आ. निलेश लंके

4. मुळा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा जोरात

5. डेडिकेटेड कोविड सेंटरचे राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते उद्घाटन

6. शेतकऱ्यांना एक रुपयाही कमी देणार नाही - माजी मंत्री मधुकर पिचड

7. शेवगावात अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांना पूर 

8. तलाठी ग्रामसेवक यांचा हस्तक्षेप थांबवावा; फोटोग्राफर संघटनेची मागणी

9. जेष्ठ सिनेअभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना मानवता प्रतिष्ठानचा मदतीचा हात

10. पोलिसांनी साडेसात किलो गांजा केला जप्त 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *