Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट । जागतिक पर्यटन दिन

No comments

News24सह्याद्री जागतिक पर्यटन दिन....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये




तसं प्रत्येकजण पर्यटनाकडे आपापल्या दृष्टिकोनातून पाहतो . पण फिरायला आवडत नाही अशी फार कमी माणसं  सापडतील एवढं नक्की .  पर्यटन म्हणजे भटकंती केल्याने आपले आयुष्य वाढते कारण माणूस पर्यटनाला गेला म्हणजे मनोसोक्त फिरतो , बागडतो अगदी त्याच्यातला लहान मूल सुद्धा जागे होते तसेच पर्यटन केल्याने आपल्याला नवीन नवीन ठिकणांची माहिती मिळते  रोजच्या धावपळीच्या व व्यस्थ   दिनक्रमातून   वेळ काढून  आपण फिरायला , भटकंती करायला बाहेर पडत असतो , कधी दूरवरचे,लांब पल्ल्याचे क्षेत्र आपण पर्यटनासाठी निवडतो तर कधी अगदीच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जवळच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत आपल्या कामाचा शिन हलका करत असतो . जशी ठिकाण बदलतात तसतशी तिथली जीवनशैली , राहणीमान , संस्कृती , हवामान , भाषा ,  खाद्यसंस्कृती या सगळ्यातच विविधता आढळते , याच विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी माणूस पर्यटनाचा पर्याय निवडतो , मात्र  कोरोनाच्या सावटामुळे पर्यटनाला मोठा ब्रेक लागला आहे. यावर्षी वर्षा ऋतूत खुललेला  निसर्ग पाहता आला नाही , मनसोक्त हुंदडता आले नाही. त्यामुळेच आज पर्यटन दिनाचं औचित्य साधत आपण घरबसल्याला , काही पर्यटन स्थळांची सफर करूयात            

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *