28 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कायम राहणार - केंद्रीय अर्थमंत्री...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. चिराग पासवास यांचं अमित शाह यांना पत्र
2. अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कायम राहणार - केंद्रीय अर्थमंत्री
3. फडणवीसांना काँग्रेसचा सल्ला
4. बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा एल्गार
5. पोलिसांनी कारवाई करत किरीट सोमय्यांना ताब्यात घेतलं
6. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक मनपाची कारवाई
7. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ‘रिक्षा बंद’ला महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा विरोध
8. संजू सॅमसन भारताचा पुढचा धोनी - शशी थरूर
9. ‘मिर्झापूर २’ची उत्सुकता वाढली; नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
10. देशात ५० लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात
No comments
Post a Comment