14 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लशीला जलदगतीने मान्यता देण्याचा सरकारचा विचार...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भारतात कोरोना रुग्णांची संख्या ४८ लाख्यांच्या पुढे
2. 'करोना आहे आणि कर्तव्य सुद्धा बजावायचे आहे' - पंतप्रधान मोदी
3. करोना विषाणू वुहानच्या लॅबमध्येच तयार
4. विद्यापीठांच्या कारभारात शासकीय हस्तक्षेप सुरूच
5. इंडिया अगेन्सट करप्शन चळवळीमागे भाजपा
6. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी
7. ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना लशीला जलदगतीने मान्यता देण्याचा सरकारचा विचार
8. JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक
9. नागपुरात लॉकडाऊन लावा, वडेट्टीवारांची मागणी, पालकमंत्र्यांचा विरोध
10. मृतदेहांचीही अदलाबदल, मुंबईतील सायन रुग्णालयाचा प्रताप
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment