29 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? संदीप देशपांडेंचा टोला.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली
2. नव्या कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रीय आघाडी स्थापण होणार
3. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण
4. राऊत-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
5. ज्यादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना नाना पटोले यांचा फटका
6. सरसकट सर्व कोरोनाग्रस्त पोलिसांनाही विमा संरक्षण द्यावे - आ प्रताप सरनाईक
7. कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? संदीप देशपांडेंचा टोला
8. अरुंद रस्त्यावरुन जाणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबियांना बेदम मारहाण
9. बंगळूरुची ‘विराट’ कामगिरी; थेट टॉप तीनमध्ये घेतली एन्ट्री
10. गुगलने डूडलच्या माध्यमातून केला ज्येष्ठ भारतीय अभिनेत्रीचा सन्मान
No comments
Post a Comment