28 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री -राज्यात २४ तासांत आणखी १६९ पोलीस कोरोना बाधित.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. नवीन कोरोना संक्रमित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त
2. कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर
3. जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती
4. राज्यात २४ तासांत आणखी १६९ पोलीस कोरोनाबाधित
5. सरकार लवकरचओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय घेईल
6. सोशल मीडियावरील लॅब संबधी व्हिडीओ खोटा -आयुक्त अभिजित बांगर
7. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला भीषण आग
8. सततच्या पावसामुळे भाज्यांच्या किंमती कडाडल्या
9. पडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर
10. निर्माता करण जोहरचीही एनसीबीकडून चौकशी
No comments
Post a Comment